वाटतं कधी एकटेचं राहावं
स्वतःशीचं स्वतः बेधुंद जगावं ,
जगाची मला पर्वा कशाची ?
मी तर फक्त माझ्या मनाची .
स्वतःशीचं स्वतः बेधुंद जगावं ,
जगाची मला पर्वा कशाची ?
मी तर फक्त माझ्या मनाची .
कुठंतरी सुखाला शोधत होते
ते तर फिरक्या घालत होते ,
नको ते स्वप्न पाहतं होते
अस्तित्वातून वाहातं होते .
शब्दांच्या गणितात गुंतले मी
वर्तमानाला विसरले मी ,
जीवनाच्या वाटेत एकटेचं
चालून आता थकले मी.
विस्कटलेल्या संसाराला
नव्या रीतीने पुन्हा आता ,
प्रयत्न करते उभारण्याचा
साथ फक्त माझीच मला !
ते तर फिरक्या घालत होते ,
नको ते स्वप्न पाहतं होते
अस्तित्वातून वाहातं होते .
शब्दांच्या गणितात गुंतले मी
वर्तमानाला विसरले मी ,
जीवनाच्या वाटेत एकटेचं
चालून आता थकले मी.
विस्कटलेल्या संसाराला
नव्या रीतीने पुन्हा आता ,
प्रयत्न करते उभारण्याचा
साथ फक्त माझीच मला !